|








| |
डॉ.प्रकाश आमटे यांच्या "प्रकाशवाटा'
या आत्मचरित्राचा
कोल्हापूरात झालेला प्रकाशन सोहळा.
पुस्तकाविषयीची संकल्पना आणि निर्मितीविषयी माहिती देताना समकालीन प्रकाशनाचे आनंद अवधानी.
मनोगत व्यक्त करताना राजन गवस मनोगत व्यक्त करताना लक्ष्मीकांत देशमुख प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले सभागृह. सहीसाठी लोकांनी आमटे दाम्पत्याभावेती अशी गर्दी केली. डॉ. प्रकाश आमटे आणि मंदा आमटे यांनी सहीसाठी उत्सुक सर्वांना स्वाक्षऱ्या दिल्या.
पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात डावीकडून सीमा भानू, आनंद अवधानी, श्याम देशपांडे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे, लक्ष्मीकांत देशमुख, राजन गवस, सुहास कुलकर्णी.
पुस्तकाविषयीची संकल्पना आणि निर्मितीविषयी माहिती देताना समकालीन प्रकाशनाचे आनंद अवधानी.
|