Home Up मुग्धा देशपांडे प्रियदर्शिनी कर्वे श्रीनिवास पंडित चंद्रशेखर पुरंदरे प्रफुल्ल शिलेदार

About Anubhav
युनिक फीचर्स विषयी..
About Unique Features
अनुभवचे अंक

 

 

[Product Image]
अनुभव सप्टेंबर 2008 (Anubhav September 2008)

लेख

bullet

झगमगाट महासत्तेचा, पण गच्च अंधार शिक्षणाचा!
आर्थिक महासत्ता बनण्याची भाषा बोलणाऱ्या आपल्या देशात आजही असंख्य मुलांपर्यंत शिक्षण पोहचू शकत नाही. पोहचलंच तर त्याचा दर्जा कमालीचा खालावलेला असतो. शिवाय खेड्यापाड्यांमध्ये किंवा वस्त्या-झोपडपट्‌ट्यांमध्ये राहणाऱ्या या गरीब मुलांच्या भोवती शिक्षणाला पोषक असं वातावरणही नसतं.
या पार्श्वभूमीवर, जिथे जाईल तिथे गरीब मुलांना शिकवण्याचा छोटासा प्रयत्न करणाऱ्या मुग्धा देशपांडे यांना शिक्षणाची झालेली ही दैना कशी दिसली?

- मुग्धा देशपांडे (Mugdha Deshpnde)

bullet

ऊर्जेच्या तिढ्यावर कचऱ्याचं उत्तर!
ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या प्रश्नावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचा पर्याय.
- प्रियदर्शिनी कर्वे (Priyadarshani Karve)

bullet

प्रभाकर भोसले
शेतकऱ्यांशी अव्याहत चाळीस वर्षं हितगुज करणारे "बळीराजा' या मासिकाचे संपादक प्र.बा.भोसले यांच्याविषयी.
- श्रीनिवास पंडित (Shreeniwas Pandit)

bullet

मानवी हक्कांचा दुटप्पी कळवळा!
मानवी हक्कांविषयीचा पश्चिमी राष्ट्रांचा कळवळा कसा दुटप्पी आहे, त्याविषयी...
- चंद्रशेखर पुरंदरे (Chandrashekhar Purandare)

कथा

bullet

उत्तरार्ध
मूळ मल्याळी कथाः मानसी (Manasi) ,
अनुवादः प्रफुल्ल शिलेदार
(Prafulla Shiledar)

Home ] Up ] मुग्धा देशपांडे ] प्रियदर्शिनी कर्वे ] श्रीनिवास पंडित ] चंद्रशेखर पुरंदरे ] प्रफुल्ल शिलेदार ]

Send mail to eanubhav@eanuvhav.com & uniquefeatures@gmail.com  with questions or comments about this web site.
Last modified: 12/14/09