वन मॅन आर्मी ः तीन दशकांचा लेखाजोखा
लष्करातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर अण्णा हजारे यांनी स्वतःला
सार्वजनिक जीवनात झोकून दिलं. राळेगणसिद्धीच्या अपूर्व यशानंतर अनेक आंदोलनांचा
धडाका त्यांनी लावला. "एकला चलो रे'ची भूमिका घेऊन अण्णा चालत राहिले. त्यांच्या
या वाटचालीला आता तीस वर्षं पूर्ण होत आहेत. अण्णांची आंदोलनं जवळून पाहिलेल्या
पत्रकाराने त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा मांडलेला लेखाजोखा.
- मल्हार अरणकल्ले
(Malhar Arankalle)
पूर्वग्रहांच्या झापडा पलीकडे...
पूर्वग्रहांचं ओझं उतरवलं की भोवतीच्या बदलांकडे स्वच्छ नजरेनं
पाहता येतं...
- प्रा. विलास पाटील
(Vilas Patil)
अमेरिकी संस्कृतीचा विळखा... पश्चिमेलाही!
जागतिकीकरणातून संपूर्ण जगात अमेरिकन संस्कृती फोफावत आहे,
त्यातून अस्मितांचे झगडे उभे राहत आहेत...
- चंद्रशेखर पुरंदरे
(Chandrashekhar Purandare)
मेकअप उतरवल्यावर
"समकालीन प्रकाशना'तर्फे प्रकाशित झालेल्या मृणाल कुलकर्णी यांच्या
"मेकअप उतरवल्यावर' या पुस्तकाविषयी...
- सुधीर गाडगीळ
(Sudhir Gadgil)