![[Product Image]](Cover_May_2009.jpg)
अनुभव
मे 2009
Anubhav May 2009
लेख
1 मे 1960 रोजी
महाराष्ट्र राज्य अस्तित्त्वात आलं आणि महाराष्ट्राचं एक भव्य स्वप्न उराशी
बाळगून आपण वाटचाल सुरू केली. या प्रवासाला आता पन्नास वर्षं पूर्ण होत आहेत. या
काळात ते भव्य स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यात आपल्याला किती यश मिळालं, हा प्रश्न
आपण स्वतःला विचारायला हवा. त्यासाठी सुरू करत आहोत दोन मालिका.