अनुभव जून 2009 Anubhav Jun 2008
विचारार्थः राष्ट्रीय घुसळणः काही निरिक्षणं स्थिर सरकारच्या स्थापनेसाठी भारतीय मतदार कॉंग्रेसच्या पाठीशी उभे राहिले, अशी भावना व्यक्त होते आहे. किती खरी आहे ही भावना? त्याही पलीकडे जाऊन निवडणूक निकालांकडे पाहिलं तर काय काय दिसतं? - सुहास कुलकर्णी
आपली कामगिरी तुलनेने चांगली, पण सुधारणेला वाव खूप. देशात शेती, उद्योग व आर्थिक विकासाच्या बाबतीत अव्वल मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रगतीचं नेमकं वास्तव काय आहे? महाराष्ट्र राज्याच्या नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन यांच्याशी परखड संवाद "महाराष्ट्र मंथन'मध्ये... - डॉ. रत्नाकर महाजन
देवाधर्माची प्रॅक्टिकल चिकित्सा निळू दामले यांनी लिहिलेलं "धर्मवादळ' हे पुस्तक समकालीन प्रकाशनाने अलीकडेच प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाचा परिचय. - निशिकांत भालेराव
ललित
आत्ता - डॉ. समीर कुलकर्णी
कथाः एक (अ)पूर्ण प्रेम कहाणी कपिल सेठी । अनुवाद ः अमिता नायडू
[ Home ] [ Up ] [ सुहास कुलकर्णी ] [ डॉ. रत्नाकर महाजन ] [ निशिकांत भालेराव ] [ डॉ.समीर कुलकर्णी ] [ अमिता नायडू ]